Folk लोक STUDIO
Chhatrapati Sambhaji Raje Natyagruh Jalgaon.
Jalgaon Podcast Channel
Listen & watch exclusive Jalgaon podcasts, inspiring interviews, and local discussions.


The most visited local hotspots this week
Stay informed

पिंप्राळा–सावखेडा रोडवरील सोनीनगर परिसरात गतिरोधकाची मागणी; मनसेचे मनपा आयुक्तांना निवेदन

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या दिमतीला १२ नवीन ‘बोलेरो निओ’ वाहने दाखल झाली आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. गस्त, बंदोबस्त आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना या वाहनांची मोठी मदत होणार आहे.

आगामी जनगणनेमध्ये प्रमाणित जात-कोडिंग, स्वतंत्र OBC प्रवर्ग आणि वैज्ञानिक पद्धतीने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली आहे यासंदर्भात राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

गणेश देखावे पाहण्यासाठी शहरात भाविकांची गर्दी.. नेहरू चौक येथील गणेश मित्र मंडळ,नेहरू चौक मित्र मंडळ व नवी पेठला भाविकांच्या रांगा.. सुट्टीचा दिवस असल्याने शहरात गणपती दर्शनासाठी प्रचंड गर्दी

आज शिवतीर्थ पासून टावर चौक पर्यंत महापौरांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ज्या ठिकाणी गड्डे पडलेले आहे ते गड्डे बुजवण्याचे निर्णय महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले आहे
Around Jalgaon
Build your future
Mahalaxmi Mobile Nx
E 146 ground flour Navi peth road Golani market, near jeet cake bekari, Jalgaon, Maharashtra 425001
Competitive
Mahalaxmi Mobile Nx
E 146 ground flour Navi peth road Golani market, near jeet cake bekari, Jalgaon, Maharashtra 425001
Competitive
ASUS Exclusive Store - Shobharam Infotech
Stadium Complex, Bus Stand, Shop No 1, A Wing, Road, opposite State Bank, Pratap Nagar, Jalgaon
Competitive
Jalgaon Innovation
Healthcare & Lifesciences

IT Services / Cybersecurity

EdTech
Join the premier directory of Jalgaon and connect with thousands of local customers daily.
Every listing is manually reviewed for authenticity.
Get monthly traffic reports for your business page.
Go live within 24 hours of submission.
Customers contact you directly via WhatsApp or call.
Have questions? We're here to help you connect with the local community and grow your business presence.
123 Market Road, City Center, Jalgaon, MH 425001
+91 257 223 4455
support@jalgaon.com