
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजळगावच्या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाच्या कामाला वेग! ८०% काम पूर्ण, उर्वरित काम लवकरच पूर्ण
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजळगावच्या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाच्या कामाला वेग! ८०% काम पूर्ण, उर्वरित काम लवकरच पूर्ण
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
जळगावच्या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाच्या कामाला वेग! ८०% काम पूर्ण, उर्वरित काम लवकरच पूर्ण
👁 249 views•13 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगाव शहरातील डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून डम्पिंग रोडचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान दिली. या प्रकल्पामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. Jalgaon.com जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! 🗞️
Show more ↓





