Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगाव जिल्हा बँकेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा; पुतळ्याच्या अनावरणावेळी अनेकांचे डोळे पाणावले!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगाव जिल्हा बँकेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा; पुतळ्याच्या अनावरणावेळी अनेकांचे डोळे पाणावले!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 761 views•26 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित अनेकांना अश्रू अनावर झाले. या भावनिक प्रसंगाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. 📍 जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक #JalgaonNews #AjitDadaPawar #जळगाव #जळगावबातम्या #AjitDada #MaharashtraNews #JalgaonDistrictBank #JalgaonDotCom #LatestNews #MarathiNews

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs