
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजळगावात तलवार-कोयत्याने प्राणघातक हल्ला; १२ तासांत तिघांना अटक!#Jalgaon #JalgaonNews
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजळगावात तलवार-कोयत्याने प्राणघातक हल्ला; १२ तासांत तिघांना अटक!#Jalgaon #JalgaonNews
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
जळगावात तलवार-कोयत्याने प्राणघातक हल्ला; १२ तासांत तिघांना अटक!#Jalgaon #JalgaonNews
👁 878 views•24 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगावात खेडी गोदावरी कॉलेजजवळ जुन्या वादातून तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात किशोर बाविस्कर हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन तरुणांसह एका अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पुढील तपास करीत आहेत. Jalgaon.com जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! 🗞️ #Jalgaon #JalgaonNews #BreakingNews #MIDCPolice #JalgaonCrime #जळगाव #जळगावबातम्या #पोलीसकारवाई #CrimeNews #MaharashtraNews
Show more ↓





