Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

महायुतीच्या बैठकीत वाद; सुमित पाटील यांचा मंगेश चव्हाण यांच्यावर आरोपांचा भडिमार!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

महायुतीच्या बैठकीत वाद; सुमित पाटील यांचा मंगेश चव्हाण यांच्यावर आरोपांचा भडिमार!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 117 views•20 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

महायुतीच्या बैठकीत राजकीय वातावरण तापले! आमदार मंगेश चव्हाण यांचा एकेरी उल्लेख करत आमदार पुत्र सुमित पाटील यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. बैठकीदरम्यान नाराजी व्यक्त करत सुमित पाटील तडकाफडकी बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आल्याची चर्चा सुरू आहे. #Jalgaon #JalgaonNews #JalgaonPolitics #SumitPatil #MangeshChavan #Mahayuti #PoliticalNews #MaharashtraPolitics #जळगाव #राजकीयघडामोडी #महायुती #JalgaonDotCom

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs