१५४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा, भक्ती आणि उत्साहाचा संगम! 🙏
👁 1.4K views•17 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगावच्या १५४ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक असलेल्या श्री सरस्वती वहन सोहळ्यात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह भाविकांनी रथ ओढून सहभाग नोंदवला. महापौर दीपमाला काळे आणि नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्या निवासस्थानी श्री सरस्वती वहनाचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. Jalgaon.com – जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड, सर्वात आधी आणि सर्वात विश्वासार्ह!
Show more ↓






