जळगावात भाजपचा जनजातीय गौरव सप्ताह!
👁 156 views•13 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात भाजपकडून ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
Show more ↓






