Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

महिलांवरील वक्तव्याने महासभेत गदारोळ; इब्राहिम पटेल आणि विजय बांदल यांच्यात जोरदार बाचाबाची!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

महिलांवरील वक्तव्याने महासभेत गदारोळ; इब्राहिम पटेल आणि विजय बांदल यांच्यात जोरदार बाचाबाची!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 156 views•22 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून जळगाव महापालिकेच्या महासभेत जोरदार गदारोळ झाला. यावेळी नगरसेवक इब्राहिम पटेल आणि नगरसेवक विजय बांदल यांच्यात शाब्दिक चकमक होऊन वातावरण तापले. या घटनेमुळे महासभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. #Jalgaon.com — जळगावचा आवाज ❤️

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs