
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजातनिहाय जनगणना व स्वतंत्र OBC प्रवर्गाची मागणी; जळगाव काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन. #jalgaon
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजातनिहाय जनगणना व स्वतंत्र OBC प्रवर्गाची मागणी; जळगाव काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन. #jalgaon
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
जातनिहाय जनगणना व स्वतंत्र OBC प्रवर्गाची मागणी; जळगाव काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन. #jalgaon
👁 0 views•21 Sept 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
आगामी जनगणनेमध्ये प्रमाणित जात-कोडिंग, स्वतंत्र OBC प्रवर्ग आणि वैज्ञानिक पद्धतीने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली आहे यासंदर्भात राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. सामाजिक न्याय, विविध समाजघटकांची अचूक लोकसंख्या आणि त्यानुसार धोरणनिर्मितीसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. #jalgaon #jalgaonnews #viral #news #newsupdate
Show more ↓





