
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersआकाशवाणी चौकात आदिवासी बांधवांचा चक्काजाम! 🚨 आंदोलनामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा,
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersआकाशवाणी चौकात आदिवासी बांधवांचा चक्काजाम! 🚨 आंदोलनामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा,
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
आकाशवाणी चौकात आदिवासी बांधवांचा चक्काजाम! 🚨 आंदोलनामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा,
👁 950 views•14 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगावातील आकाशवाणी चौकात आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच अवजड वाहनांना शहराबाहेरच थांबवण्यात आले. 📍 जळगावातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी Follow करा Jalgaon.com ❤️ #Jalgaon #JalgaonNews #आदिवासीआंदोलन #चक्काजाम #BreakingNews #JalgaonDotCom
Show more ↓





