Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

Caption: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्ष पूर्ण! 🇮🇳

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

Caption: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्ष पूर्ण! 🇮🇳

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 3 views•28 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्ष पूर्ण झाली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिक आणि सुरक्षा जवानांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्याच्या आठवणी आजही देशवासीयांच्या मनात कायम आहेत. याविषयी ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 🇮🇳 शहीद जवान आणि हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! #2611 #MumbaiTerrorAttack #UjjwalNikham #MumbaiAttack #26November #Jalgaon #Jalgaondotcom #श्रद्धांजली #MumbaiTerroristAttack

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs