अभिनेता अनिल मोरे यांचा संघर्ष ते यशाचा प्रवास | रंगमंच, भूमिका आणि मराठी इंडस्ट्री || Jalgaondotcom
👁 5 views•5 Sept 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
मराठी अभिनय क्षेत्रातील संघर्ष, मेहनत आणि यशामागची खरी कहाणी घेऊन आलो आहोत अभिनेता अनिल मोरे यांच्यासोबतचा हा खास Jalgaon.com Podcast! या मनमोकळ्या संवादामध्ये अनिल मोरे यांनी आपल्या अभिनय प्रवासातील संघर्ष, रंगमंचावरील अनुभव, विविध भूमिका आणि मनोरंजन विश्वातील प्रवासाबद्दल अनेक खास गोष्टी सांगितल्या आहेत. 🎭 अभिनयाची सुरुवात कशी झाली? 🎬 संघर्षाच्या काळात कोणती आव्हाने आली? 🌟 अभिनय क्षेत्रातील अनुभव कसे होते? 🎤 रंगमंचापासून पडद्यापर्यंतचा प्रवास कसा झाला? पूर्ण Podcast नक्की पहा! 📌 Jalgaon.com #AnilMore #marathipodcast #JalgaonPodcast #JalgaonDotCom #marathiactor #marathiinterview #actorinterview #marathientertainment #podcast #jalgaon #zee5 #tumbadchimanjula #Baaitujhyapayi
Show more ↓






