Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

चोपड्यात चोरट्यांना नागरिकांचा चोप! घरफोडीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद 🚨#Chopda #Jalgaon #JalgaonNews

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

चोपड्यात चोरट्यांना नागरिकांचा चोप! घरफोडीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद 🚨#Chopda #Jalgaon #JalgaonNews

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 901 views•23 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

चोपडा शहरात घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना जेरबंद केले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळला गेला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओ समोर आला आहे. Jalgaon.com जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! 🗞️ #JalgaonDotCom #Chopda #JalgaonNews #CrimeNews #BreakingNews #CCTV #MaharashtraNews #जळगाव #चोपडा #गुन्हेगारी #बातम्या

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs