Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगावात घरात फटाक्यांचा साठा आढळला; महापालिकेची कारवाई!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगावात घरात फटाक्यांचा साठा आढळला; महापालिकेची कारवाई!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 802 views•4 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव शहरातील सुभाष चौक आणि चित्रा चौक परिसरात घराच्या दुसऱ्या मजल्यावर फटाक्यांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच उपमहापौर मनोज चौधरी आणि महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. #JalgaonNews #Jalgaon #Firecrackers #SubhashChowk #ChitraChowk #ManojChaudhari #JalgaonMunicipalCorporation #BreakingNews #JalgaonUpdates

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs