
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersदिवाळीत माणुसकीचा गोडवा! सरिताताईंच्या हातची शेव आणि गरजू कुटुंबांसाठी मोफत फराळाची मजुरी.
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersदिवाळीत माणुसकीचा गोडवा! सरिताताईंच्या हातची शेव आणि गरजू कुटुंबांसाठी मोफत फराळाची मजुरी.
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
दिवाळीत माणुसकीचा गोडवा! सरिताताईंच्या हातची शेव आणि गरजू कुटुंबांसाठी मोफत फराळाची मजुरी.
👁 0 views•4 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
दिवाळीच्या सणात माणुसकीचा गोडवा जपणारा अनोखा उपक्रम जळगावात पाहायला मिळत आहे. इच्छा अत्तरदे यांच्या पुढाकारातून गरजू कुटुंबांसाठी ५ किलोपर्यंत फराळ तयार करण्याची मजुरी मोफत दिली जात आहे. सरिताताईंच्या हातची चव आणि या उपक्रमातून गरजूंच्या दिवाळीत आनंदाची भर पडत आहे. #Jalgaon #JalgaonNews #DiwaliSpecial #IchhaAttarde #SocialWork #Humanity #DiwaliFaral #JalgaonUpdates #MaharashtraNews
Show more ↓





