Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा आक्रोश! #jalgaon #jalgaondotcom #news #newsupdate

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा आक्रोश! #jalgaon #jalgaondotcom #news #newsupdate

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 9 views•28 Sept 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. गांधी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पदाचा गैरवापर करून ठराविक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत आपला आक्षेप नोंदवत संबंधित प्रशासनाकडे दाद मागितली. 📍 जळगाव 📲 अधिक स्थानिक बातम्यांसाठी Jalgaon.com ला Subscribe करा!

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs