
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersBREAKING NEWSअसोदा रोडवर विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगाव शहरात हळहळ!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersBREAKING NEWSअसोदा रोडवर विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगाव शहरात हळहळ!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
BREAKING NEWSअसोदा रोडवर विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगाव शहरात हळहळ!
👁 3.5K views•17 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगाव शहरातील असोदा रोड परिसरात मंगळवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. घरामागील वायर कट करताना राहुल सपकाळे (वय ३०) यांना विजेचा जोरदार धक्का बसला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आई सुनंदा सपकाळे (वय ५०) यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Show more ↓





