भर दिवाळीत जळगाव अंधारात; बंद पथदिव्यांवर स्थायी सभेत आवाज उठला!
👁 62 views•20 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
भर दिवाळीतही जळगाव शहरातील अनेक भागांत पथदिवे बंद असल्याने अंधाराचे वातावरण होते. शहरातील बंद पथदिव्यांचा मुद्दा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. नागरिकांना दिवाळीतही अंधाराचा सामना करावा लागत असल्याने पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. #Jalgaon #JalgaonNews #ArvindDeshmukh #JalgaonMunicipalCorporation #StreetLights #जळगाव #पथदिवे #महापालिका #JalgaonDotCom
Show more ↓






