
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersआधी Food Videos म्हणजे फक्त व्हिडिओ आणि त्यावर एखादं गाणं! #FoodCritic #JalgaonPodcast
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersआधी Food Videos म्हणजे फक्त व्हिडिओ आणि त्यावर एखादं गाणं! #FoodCritic #JalgaonPodcast
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
आधी Food Videos म्हणजे फक्त व्हिडिओ आणि त्यावर एखादं गाणं! #FoodCritic #JalgaonPodcast
👁 23 views•24 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
विचार केला, प्रत्येक Food Video मागे एक गोष्ट असते, एक अनुभव असतो आणि सांगण्यासारखं खूप काही असतं.म्हणून फक्त Food दाखवण्यापेक्षा त्यामागची गोष्ट, त्याची चव आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगायला सुरुवात केली.आणि इथूनच सुरू झाला एक नवीन प्रवास… LET'S ME EXPLAIN! 🎙️🔥कारण आमच्यासाठी Food म्हणजे फक्त खाणं नाही, तर सांगण्यासारखी एक गोष्ट आहे!#LetsMeExplain #FoodStorytelling
Show more ↓





