Jalgaon Is Changing #jalgaon #jalgaondotcom #podcast #podcastclips
👁 10 views•8 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
एक काळ असा होता की KFC, McDonald’s किंवा Domino’s सारख्या brands साठी आपल्याला मोठ्या शहरांकडे जावं लागायचं… 🍔🍕 पण आज परिस्थिती बदलतेय! 🚀 जळगावसारख्या शहरांमध्ये मोठे brands का येत आहेत? आणि COVID नंतर झालेल्या या “Paradigm Shift” चा यात नेमका किती मोठा वाटा आहे? Tier-3 आणि Tier-4 cities ची वाढ, बदलती lifestyle, वाढती purchasing power आणि Work From Home मुळे बदललेलं business landscape यामुळे मोठ्या कंपन्यांना छोट्या शहरांमध्येही मोठी opportunity दिसू लागली आहे. 📈 म्हणूनच प्रश्न फक्त “जळगावमध्ये कोणता brand येणार?” हा नाही… तर प्रश्न आहे — “जळगाव आता किती मोठं होणार?” 👀🔥 तुमच्या मते जळगावमध्ये पुढचा कोणता मोठा brand यायला हवा? 👇 Comment मध्ये सांगा!
Show more ↓






