टीबी सेंटर येथे घनकचरा ट्रान्सफर स्टेशनचे लोकार्पण!
👁 915 views•29 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगावातील टीबी सेंटर येथे घनकचरा ट्रान्सफर स्टेशनचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. #Jalgaon #JalgaonNews #JalgaonCity #Jalgaon.com #गुलाबरावपाटील #स्मितावाघ #सुरेशभोळे #दीपमालाकाळे #JalgaonUpdates #MaharashtraNews
Show more ↓






