Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगावात उच्च शिक्षण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते....

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगावात उच्च शिक्षण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते....

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 46 views•24 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगावात उच्च शिक्षण विभागाच्या नूतन कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या नव्या कार्यालयामुळे उच्च शिक्षण विभागाच्या कामकाजाला अधिक सुविधा मिळणार आहेत. #Jalgaoncom — जळगावचा आवाज! ❤️

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs