मुंबईच्या जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग!
👁 306 views•27 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
मुंबई येथे आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६’ मध्ये जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी सहभाग घेतला. स्मार्ट सिटी, शाश्वत नागरी विकास आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर झालेल्या चर्चेतून शहर विकासाचे नवे दृष्टिकोन जाणून घेतले. या जागतिक परिषदेतील अनुभव जळगावच्या विकासासाठी किती उपयुक्त ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे! Jalgaon.com | जळगावचा आवाज ❤️
Show more ↓






