
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersआदिवासी विकासासाठी शासनाचा पुढाकार; ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजागृती सप्ताहाचे आयोजन!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersआदिवासी विकासासाठी शासनाचा पुढाकार; ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजागृती सप्ताहाचे आयोजन!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
आदिवासी विकासासाठी शासनाचा पुढाकार; ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजागृती सप्ताहाचे आयोजन!
👁 10 views•12 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार असून, याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. Jalgaon.com जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! 🗞️
Show more ↓





