निहारिकाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करा; कोळी समाजाची मागणी
👁 310 views•6 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
अक्कलकुवा येथील आठवीत शिकणाऱ्या निहारिकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
Show more ↓






