
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers१५४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा, श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमले जळगाव! 🙏 #श्रीरामरथोत्सव
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers१५४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा, श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमले जळगाव! 🙏 #श्रीरामरथोत्सव
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
१५४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा, श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमले जळगाव! 🙏 #श्रीरामरथोत्सव
👁 1.5K views•21 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाला यंदाही भक्ती आणि उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला. श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण जळगाव नगरी दुमदुमली. १५४ वर्षांची परंपरा जपत आयोजित या रथोत्सवात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली. हजारो भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी गर्दी केली. 🙏🚩
Show more ↓





