Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगावात खर्गेंच्या वक्तव्याविरोधात भाजपचे जोडे मारो आंदोलन! 🚩

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगावात खर्गेंच्या वक्तव्याविरोधात भाजपचे जोडे मारो आंदोलन! 🚩

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 798 views•27 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगावात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिवाजीनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या या आंदोलनात खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी खर्गे यांच्या प्रतिकात्मक चित्र असलेल्या बॅनरला जोडे मारून घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. #JalgaonNews #BJP #MallikarjunKharge #SmitaWagh #SureshBhole #जळगाव #भाजप #राजकीयबातम्या #BreakingNews

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs