Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

भोकरच्या धाडसी गावकऱ्यांना सलाम! दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 👏

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

भोकरच्या धाडसी गावकऱ्यांना सलाम! दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 👏

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 1.0K views•2 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

भोकर येथे दरोडेखोरांना पकडून देण्यासाठी गावकऱ्यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. दरोडेखोरांना पकडताना आलेला थरारक अनुभव गावकऱ्यांनी स्वतः सांगितला. त्यांच्या धाडसाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या धाडसी युवकांचे अभिनंदन केले. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे पोलिसांना मोठी मदत झाली. #Bhokar #Jalgaon #JalgaonNews #JalgaonPolice #PoliceDepartment #CrimeNews #MaharashtraNews #BraveVillagers #YouthPower #JalgaonUpdates #BreakingNews #JalgaonDotCom #जळगाव #भोकर #पोलीस #धाडसीयुवक #गुन्हेगारी #जळगावबातम्या

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs