
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersरथोत्सव मार्गाची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी; मनपा अधिकाऱ्यांसह तयारीचा आढावा!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersरथोत्सव मार्गाची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी; मनपा अधिकाऱ्यांसह तयारीचा आढावा!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
रथोत्सव मार्गाची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी; मनपा अधिकाऱ्यांसह तयारीचा आढावा!
👁 1.5K views•18 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगाव शहरातील आगामी रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी रथोत्सव मार्गाची पाहणी केली. यावेळी मार्गावरील व्यवस्था आणि आवश्यक कामांचा आढावा घेण्यात आला. नगरसेवक कल्पेश सोनवणे तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #JalgaonDotCom #JalgaonNews #Rathotsav #DeepmalaKale #जळगाव #रथोत्सव #महापालिका
Show more ↓





