
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersदिवाळीत भेसळखोरांवर कारवाई करा; जळगावात तपासणी का नाही? मनसेचा सवाल!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersदिवाळीत भेसळखोरांवर कारवाई करा; जळगावात तपासणी का नाही? मनसेचा सवाल!
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
दिवाळीत भेसळखोरांवर कारवाई करा; जळगावात तपासणी का नाही? मनसेचा सवाल!
👁 804 views•27 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह जिल्ह्यात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहर शाखेने केली आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, सात दिवसांत ठोस कार्यवाही सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. जळगावात भेसळखोरांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित करत मनसेने प्रशासनाकडे तातडीने तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी केली आहे. #Jalgaon #JalgaonNews #मनसे #जळगाव #भेसळखोरांवरकारवाई #अन्नसुरक्षा #दिवाळी #MNS #BreakingNews #MaharashtraNews
Show more ↓





