Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगावकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी! ‘स्टार सिनेमा’मध्ये दोन अत्याधुनिक स्क्रीनचा शुभारंभ; #jalgaon

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगावकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी! ‘स्टार सिनेमा’मध्ये दोन अत्याधुनिक स्क्रीनचा शुभारंभ; #jalgaon

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 792 views•24 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगावकरांसाठी मनोरंजनाच्या दुनियेत एक नवी पर्वणी! 🎬 ‘स्टार सिनेमा’मध्ये दोन अत्याधुनिक स्क्रीनचा शुभारंभ करण्यात आला आहे. २के लेझर प्रोजेक्टर, डॉल्बी ॲटमॉस साऊंड सिस्टीम आणि गोल्ड-प्लॅटिनम क्लासमध्ये आरामदायी रिक्लायनर सीट्स अशा सुविधांमुळे आता जळगावकरांना शहरातच जागतिक दर्जाचा सिनेमाचा अनुभव घेता येणार आहे. Jalgaon.com जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! 🗞️ #Jalgaon #StarCinema #JalgaonNews #Entertainment #CinemaExperience #DolbyAtmos #LaserProjector #जळगाव #स्टारसिनेमा #मनोरंजन #जळगावबातम्या

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs