Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांची भाजपवर टीका! किनगाव प्रकरणावरून पत्रकार परिषदेत गंभीर आरोप.

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांची भाजपवर टीका! किनगाव प्रकरणावरून पत्रकार परिषदेत गंभीर आरोप.

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 1.1K views•31 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी भाजपवर निशाणा साधला. किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांवर भाष्य का केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच किनगाव येथे जातीय सलोखा बिघडवण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप धनंजय चौधरी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. #JalgaonNews #DhananjayChaudhari #KiritSomaiya #Congress #BJP #Kin gaon #JalgaonDotCom

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs