
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजळगावजवळ विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात! जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू;
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersजळगावजवळ विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात! जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू;
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
जळगावजवळ विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात! जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू;
👁 781 views•13 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगावजवळील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थ्यांची चिंता असल्याने पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून, अनेक पालकांना अश्रू अनावर झाले. 📍 जळगाव | उमाळा फाटा अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी फॉलो करा Jalgaon.com 🗞️❤️ #Jalgaon #JalgaonNews #BreakingNews #JalgaonDotCom #अपघात #जळगावबातम्या #MaharashtraNews
Show more ↓





