Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगावमध्ये आदिवासी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा! शासकीय कर्मचाऱ्यांना गेटवरच रोखले;

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगावमध्ये आदिवासी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा! शासकीय कर्मचाऱ्यांना गेटवरच रोखले;

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 865 views•15 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगावमध्ये आदिवासी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग आणि जीमाका या सरकारी कार्यालयांवर ताबा घेतला. या आंदोलनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना गेटवरच रोखण्यात आले. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. 📍 जळगाव | ताज्या अपडेट्ससाठी फॉलो करा Jalgaon.com! #Jalgaon #JalgaonNews #आदिवासीआंदोलन #जळगाव #BreakingNews #MaharashtraNews #JalgaonDotCom

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs