संसद भवनाचा अपमान की संविधानाचा?
👁 4 views•16 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
संसद भवनाचा अपमान की संविधानाचा? 🇮🇳 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सन्मान आणि संसदेची प्रतिष्ठा याबाबत नेमकी भूमिका काय असायला हवी? बाबासाहेबांचा फोटो घेऊन आंदोलन करणारे आणि दुसरीकडे संसद भवनाबाबत आक्षेपार्ह विधान करणारे… या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. नेमकं सत्य काय? या संपूर्ण विषयावर जाणून घ्या सविस्तर चर्चा Jalgaon.com Podcast मध्ये. 💬 तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा! 📲 अशाच महत्त्वाच्या विषयांवरील चर्चांसाठी Jalgaon.com ला Follow करा.
Show more ↓






