Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद!राजकीय दबावातून कारस्थान केल्याचा आरोप.

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद!राजकीय दबावातून कारस्थान केल्याचा आरोप.

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 796 views•4 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. या निर्णयावर सुमित पाटील यांनी नाराजी व्यक्त करत राजकीय दबावातून आपला अर्ज बाद करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. या घडामोडीमुळे जिल्हा बँक निवडणुकीतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. #JalgaonNews #Jalgaon #DCCBankElection #SumitPatil #KishorPatil #JalgaonPolitics #MaharashtraPolitics #JalgaonUpdates #BreakingNews

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs