Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

तरसोद-पाळधी बायपासवर धोकादायक खोदकाम; पुलाला धोका? प्रशासन कधी जागे होणार! 🚧#Jalgaon

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

तरसोद-पाळधी बायपासवर धोकादायक खोदकाम; पुलाला धोका? प्रशासन कधी जागे होणार! 🚧#Jalgaon

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 1.1K views•26 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

तरसोद-पाळधी बायपासवर मामुराबादजवळ पुलाच्या फाउंडेशनला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने खोदकाम सुरू असल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी रस्ता खचण्याच्या घटना घडलेल्या असताना, या कामामुळे पुन्हा मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. महामार्ग प्राधिकरणाची परवानगी नसतानाही काम सुरू असल्याचा आरोप असून, प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. #Jalgaon.com — जळगावचा आवाज ❤️

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs