जिल्हा बँक निवडणुकीसाठी विशाल देवकरांचा उमेदवारी अर्ज दाखल!
👁 939 views•29 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल देवकर यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन संजय पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. #JalgaonDotCom #JalgaonNews #जळगाव #जिल्हाबँकनिवडणूक #विशालदेवकर #गुलाबरावदेवकर #संजयपवार #JalgaonPolitics
Show more ↓






