Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय!बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू.#Jalgaon.com

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय!बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू.#Jalgaon.com

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 0 views•8 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

भुसावळातील वरणगाव रोडवरील वॉटर पार्कजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत आढळली असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलिसांकडून सुरू आहे.

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs