आमदार मंगेश चव्हाण यांचा जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल!
👁 745 views•30 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Show more ↓






