Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; घाबरू नका, सतर्क राहा – जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन.

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; घाबरू नका, सतर्क राहा – जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन.

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 956 views•14 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कुठेही नुकसान झाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs