
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersमाऊली नगरातील खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; एमआयडीसी पोलिसांची वेगवान कारवाई! #जळगाव#news
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersमाऊली नगरातील खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; एमआयडीसी पोलिसांची वेगवान कारवाई! #जळगाव#news
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
माऊली नगरातील खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; एमआयडीसी पोलिसांची वेगवान कारवाई! #जळगाव#news
👁 893 views•22 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
जळगाव शहरातील माऊली नगरात दसऱ्याच्या रात्री घडलेल्या खून प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेत वेगवान कारवाई करत त्याला जेरबंद केले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. 📍 जळगावातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी जोडलेले राहा Jalgaon.com सोबत! #Jalgaon #JalgaonNews #MauliNagar #MIDCPolice #CrimeNews #BreakingNews #JalgaonPolice #माऊलीनगर #खूनप्रकरण #Jalgaon.com
Show more ↓





