Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगाव महापालिकेतील BVG प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगाव महापालिकेतील BVG प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 262 views•18 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव महापालिकेतील BVG प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले! आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका अधिकारी आणि काही नगरसेवकांवर आरोप करत वॉटर ग्रेसला पुन्हा आणण्याच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. #Jalgaon #JalgaonNews #SureshBhole #BVGPrakaran #WaterGrace #JalgaonMunicipalCorporation #JalgaonUpdates #MaharashtraNews #JalgaonDotCom

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs