Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन सुरू!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन सुरू!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 112 views•14 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन करण्यात येत आहे. महसूल मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री जोपर्यंत आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. रात्री आंदोलकांनी स्वतःच्या हाताने जेवण तयार करून आंदोलनस्थळीच मुक्काम केला. 📍 जळगाव | आदिवासी समाजाचे आंदोलन अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी Follow करा Jalgaon.com ❤️ #Jalgaon #JalgaonNews #आदिवासीआंदोलन #प्रतिभाशिंदे #लोकसंघर्षमोर्चा #जळगावबातम्या #MaharashtraNews

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs