Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

आदिवासींचे आंदोलन अखेर स्थगित! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलक माघारी!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

आदिवासींचे आंदोलन अखेर स्थगित! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलक माघारी!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 891 views•16 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव जिल्ह्यात सुरू असलेले आदिवासी समाजाचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची अखेर सांगता झाली आहे. 🗞️ Jalgaon.com जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! ❤️

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs