Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर पाटील यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटला!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर पाटील यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटला!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 870 views•24 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

जळगावच्या राजकीय वर्तुळात आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर पाटील यांच्यात पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत थेट आमदारकीच्या निवडणुकीवरून आव्हान देण्यात आले. या राजकीय वादामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, नेमका हा वाद कोणत्या दिशेने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #Jalgaon #JalgaonPolitics #MangeshChavan #KishorPatil #MaharashtraPolitics #JalgaonNews #PoliticalNews #जळगाव #राजकारण #Jalgaoncom

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs