
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersदिवाळीपूर्वी ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹५,००० ची मदत! 🌾💰
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts

@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribersदिवाळीपूर्वी ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹५,००० ची मदत! 🌾💰
#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
दिवाळीपूर्वी ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹५,००० ची मदत! 🌾💰
👁 1 views•6 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ५ हजार रुपयांची मदत दिवाळीपूर्वी सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख शेतकऱ्यांना मदत मिळाली असून, जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांकडून अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तसेच साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया अपेक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! 🗞️ Jalgaon.com – Your City. Your Platform. ❤️
Show more ↓





