Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

Food Review असो किंवा Promotion… आमचा एक नियम कायम आहे! ❤️

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

Food Review असो किंवा Promotion… आमचा एक नियम कायम आहे! ❤️

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 18 views•26 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

Food Review असो किंवा Promotion… आमचा एक नियम कायम आहे! ❤️ आम्ही ज्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो, तिथे जे काही खातो त्याचे पैसे स्वतः देतो. हॉटेल मालकांना आधीच सांगतो, "Dada, आम्ही जे काही खाऊ त्याचे पैसे आम्ही स्वतः देणार!" कारण आमच्यासाठी Food Criticism म्हणजे फक्त Promotion नाही, तर प्रामाणिकपणा आणि विश्वास जपण्याची जबाबदारी आहे. आणि ही गोष्ट आजही सुरू आहे आणि भविष्यातही अशीच सुरू राहणार! ❤️ Honest Reviews. Real Experiences. Genuine Food Love! 🍽️ #FoodCritic #FoodReview #HonestReviews #FoodBlogging #FoodPromotion

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs