Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांची जळगाव मनपाला सदिच्छा भेट

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांची जळगाव मनपाला सदिच्छा भेट

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 1.0K views•3 Nov 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी रविवारी जळगाव महानगरपालिकेच्या १७ मजली इमारतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी शाल व विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, स्थायी समिती सभापती, नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ❤️ Jalgaon.com जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड... सर्वात आधी, सर्वात विश्वासार्ह! 🗞️

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs