Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

किनगावमध्ये शांतता राखा; अफवांवर विश्वास ठेवू नका! 🚨#Kingav #JalgaonNews #JalgaonPolice

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

किनगावमध्ये शांतता राखा; अफवांवर विश्वास ठेवू नका! 🚨#Kingav #JalgaonNews #JalgaonPolice

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 340 views•26 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

किनगावमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती पसरवू नये आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. #JalgaonNews #Kingav #JalgaonPolice #श्रीकांतधिवरे #जळगाव #MarathiNews #BreakingNews #JalgaonDotCom

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs